{
  "village_code": "273100040380430000",
  "village_name": "विडणी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 21977,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:19:24Z",
  "surveys": [
    "73/1"
  ],
  "body": "लिहुन देणार:-\n१)सुरेखा सुभाष जगताप २)सुभाष शंकरराव जगताप दोघे रा.बारामती ता.बारामती\nलिहुन घेणार :-\n१)संदीप वसंतराव जगदाळे २)स्वाती संदीप जगदाळे यांनी मौजे विडणी ता.फलटण येथील सर्व्हे नं ७३/१ यातील लिहून देणार नं १)सुरेखा सुभाष जगताप यांचे संपूर्ण ला.ला १ हे १९.९८ आर व पो ख ० हे ००.५३ आर असे पो ख सह १ हे २०.५१ आर विहीर बागायत जमीन लिहून घेणार नं १ संदीप वसंतराव जगदाळे यांना ला.ला क्षेत्र ० हे ४०.०० आर व लिहून घेणार नं २ स्वाती संदीप जगदाळे यांना ला.ला क्षेत्र ० हे ७९.९८ आर व पो ख ० हे ००.५३ आर असे पो ख सह ० हे ८०.५१ आर विहीर बागायत जमीन खरेदी दिली असे.\nलिहून देणार नं २ सुभाष शंकरराव जगताप यांचा ० हे ०२ आर विहीरपड मधील विहीर,भांडे,पाणी,जागा,भांडे यामधील उर्वरित संपूर्ण चार आणे हिस्सा व ५ एच.पी इले.मोटार ,पाईप लाईन .वीज कनेक्शन यामधील उर्वरित संपूर्ण आठ आणे हिस्सा पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क लिहून घेणार नं १ संदीप वसंतराव जगदाळे व लिहून घेणार नं २ स्वाती संदीप जगदाळे यांना समाईकात खरेदी दिला आहे.\nसदर सर्व्हे नं ७३/१ चे दक्षिण बाजूने पूर्व पश्चिम (शिव रस्त्या पासून )संजय विठ्ठल तावरे व सुषमा संजय तावरे यांचे क्षेत्रापासून ते संदीप वसंतराव जगदाळे यांचे क्षेत्रापर्यंत समाईकात रस्ता संजय विठ्ठल तावरे ,सुषमा संजय तावरे ,संदीप वसंतराव जगदाळे व स्वाती संदीप जगदाळे यांना १० फुट रुंदीचा रस्त्याचा हक्क कायम स्वरूपी दिलेला आहे.\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. फलटण2 जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7502 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3435000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दत्‍तात्रय रामचंद्र धुमाळ"
}
