{
  "village_code": "273100040380430000",
  "village_name": "विडणी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 21978,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:19:24Z",
  "surveys": [
    "272/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आरटीएस/एसआर/०८/२०२६\nआदेश दिनांक : 12/08/2026\nमा.तहसिलदार सो फलटण यांचे कडील आदेश क्र.आरटीएस/एसआर/०८/२०२६ दिनांक :-१२/०८/२०२६ अन्वये मौजे विडणी ता.फलटण येथील गट नं २७२/२ मधील १)विठ्ठल संभाजी कोकरे यांना ०.००.८५ हे.आर क्षेत्र व शांताराम किसन नाळे यांना ०.०१.११ हे.आर अशी क्षेत्र दुरुस्ती करण्यात आली.आदेशावरून नोंद केली.आदेश आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "दत्‍तात्रय रामचंद्र धुमाळ"
}
