{
  "village_code": "273100040380430000",
  "village_name": "विडणी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 21979,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:19:24Z",
  "surveys": [
    "293/1",
    "293/2/अ",
    "294/2/फ/2",
    "296/1/अ/1/ब",
    "297/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार चंद्रभागा हणमंत जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भागुबाई हणमंत जाधव ऐवजी चंद्रभागा हणमंत जाधव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार ते बुधवार,सप्टेंबर १०-१६,२०२६ मधील नोंदणी क्र.पी- P-26104026 अन्वये भागुबाई हणमंत जाधव ऐवजी चंद्रभागा हणमंत जाधव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "दत्‍तात्रय रामचंद्र धुमाळ"
}
