{
  "village_code": "273100040380430000",
  "village_name": "विडणी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 21982,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:19:24Z",
  "surveys": [
    "53/19/क",
    "53/19/ड",
    "53/19/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.बारामती सहकारी बँक मर्यादित बारामती शाखा -फलटण, ता.फलटण,जि.सातारा तर्फे अधिकृत प्रतिनिधी संकेत देवेंद्र शिर्के\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर राजाराम जाधव रा. विडणी यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्रमांक 2847-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/19/क, 53/19/ड, 53/19/ब/1 क्षेत्र 0.2775 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर राजाराम जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार जाधव डेअरी फार्म प्रो.प्रा. प्रशांत ज्ञानेश्वर जाधव (खाता क्रमांक :- 1976) ,",
  "talathi": "दत्‍तात्रय रामचंद्र धुमाळ"
}
