{
  "village_code": "273100040380430000",
  "village_name": "विडणी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 21983,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:19:24Z",
  "surveys": [
    "231/4",
    "304/1/अ/1",
    "304/1/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nनोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nश्री/श्रीमती बापूराव निवृत्ती काळूखे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 231/4,304/1/अ/1,304/1/अ/2 मधिल खातेदार मालन निवृत्‍ती काळुखे हे दि. 30/11/2024 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.अर्ज प्रतिज्ञापत्र ,मृत्यू दाखल,स्थानिक चौकशी अहवाल पंचनामा व मौजे विडणी ता.फलटण येथील मंजूर वारस फेरफार १९००३ वरून नोंद केली.कागद पत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "दत्‍तात्रय रामचंद्र धुमाळ"
}
