{
  "village_code": "273100040380440000",
  "village_name": "सोनवडी बुद्रुक",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2270,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": ".रिकन्व्हेन्स डीड",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:37:55Z",
  "surveys": [
    "70/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : .रिकन्व्हेन्स डीड\nदस्त क्रमाक :-2515/2026\nदस्त दिनांक :-11/09/2026\nलिहून घेणार :- 1)निलम ज्ञानेश्वर केंजळे २)ज्ञानेश्वर मल्हारी केंजळे\nलिहून देणार :- गॅलेक्सी को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि फलटण यांचेतर्फे प्रतिनिधी संकेत शुक्रराज यादव\nयांना दिनांक :-11/09/2026 रोजी र रु 15,00,000/- देऊन मौजे सोनवडी बुद्रुक ता.फलटण येथील जमीन गट नं 70/1/2 यातील लिहून घेणार यांची लिहून देणार यांचे कडे गहाण खत असलेले ला.ला क्षेत्र 1.06.10 हे. आर चौ.मी जमीन मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना रिकन्व्हेन्स डीडने दिली.\nमा.दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड दस्त क्र 2515/2026 च्या झेरॉक्स प्रतिवरून नोंद केली.दस्ताची प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "Swati S Sonwalkar"
}
