{
  "village_code": "273100040380440000",
  "village_name": "सोनवडी बुद्रुक",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2271,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:37:55Z",
  "surveys": [
    "131/3/पै"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nनोंदीचा प्रकार : वारस\nश्री. प्रविण भिमराव गोळे यांनी अर्ज दिला की गट नंबर 131/3/पै वरील खातेदार कै. सुशिला भिमराव गोळे हे दिनांक 03/09/2017 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे प्रमाणे\n1) प्रविण भिमराव गोळे नाते : मुलगा , वय :39\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्ज ,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला व मौजे हातगेघर ता.जावली येथील मंजूर वारस फेरफार ५९१ व ७६९ तसेच मौजे कोळकी ता.फलटण येथील मंजूर वारस फेरफार १८८१२ प्रमाणे वारसची नावे 7/12 च्या कब्जेदार सदरी दाखल केली.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Swati S Sonwalkar"
}
