{
  "village_code": "273100040380450000",
  "village_name": "वडले",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4114,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:12:36Z",
  "surveys": [
    "122",
    "471",
    "480",
    "485"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nस्थावर मालमत्ता जप्ती आदेश :-\nवसुली अधिकारी ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी लि मुंबई शाखा फलटण यांचे कडील जा क्र .ज्ञानदीप/लवादी/१६६/२०२६-२७ दिनांक :-21/09/2026 स्थावर जप्ती वसुली अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली प्रमाणपत्र क्र.KH/402/25-26 दिनांक :-01/11/2025 रोजीचे स्‍थावर मालमत्‍ता जप्‍त करण्‍या संबंधीचे आदेशान्‍वये सदर संस्‍थेचे कर्जदार अनिल नवसराम लाळगे यांच्‍या कडून थकबाकी रक्‍कम रुपये १,४९,६२९/- च्‍या वसुली पोटी यांच्‍या नावे असलेल्‍या जमीन गट नं 122,471,480,485,481 मध्‍ये 7/12 च्‍या इतरहक्‍कात जप्‍ती आदेश अशी नोंद केली.कागदपत्रे आर टी एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "Swati S Sonwalkar"
}
