{
  "village_code": "273100040380450000",
  "village_name": "वडले",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4115,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:12:36Z",
  "surveys": [
    "744"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nऐपत बोजा कमी\nमा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/१५०६/२०२६ संगणक क्र.३१०६२२७ दिनांक :-१५/०९/२०२६ मौजे वडले ता.फलटण येथील गट नं ७४४ सातबारा मधील ऐपत बोजा कमी करणेबाबत चे पत्र तसेच लगत मा.अतिरिक्त न्यायालय सो सातारा यांचेकडील केस क्र १५३/२०१२ निशाणी क्र ५० दिनांक :-२८/०२/२०१३ चे निकालपत्र आलेवरून अर्जदार भिमराव आप्पाजी सोनवलकर व दत्तात्रय सोनवलकर यांचे नावावरील गट नं ७४४ चे सातबारा चे इतर अधिकारातील ऐपत बोजा नोंद कमी केली.",
  "talathi": "Swati S Sonwalkar"
}
