{
  "village_code": "273100040380450000",
  "village_name": "वडले",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4119,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:12:36Z",
  "surveys": [
    "46/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी सातारा उपविभाग सातारा यांचेकडील आदेश क्र./पुनर्व./महू-हातगेघर/कावि-१८/२०२६ दिनांक :-२९/१०/२०२६ अन्वये प्रकल्पग्रस्त खातेदार मोहन कृष्णा गोळे यांना मौजे वडले ता.फलटण येथील गट नं ४६/२ मधील क्षेत्र ०.४० हे.आर जमीन आदेशातील १ ते १४ अटी व शर्तीस अधीन राहून वाटप करण्यात आली.सदर गट नं च्या इतर हक्कात मोहन कृष्णा गोळे यांचे नावे नवीन अविभाज्य शर्तीने व कब्जे हक्काची र .रु.२४१८८४ /- वसूल होणेवर असा शेरा दाखल केला.नोंद आदेशावरून केली.आदेश आर.टी.एस. फायलीस दाखल असे.",
  "talathi": "Swati S Sonwalkar"
}
