{
  "village_code": "273100040380460000",
  "village_name": "सोनवडी खुर्द",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2231,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:37:03Z",
  "surveys": [
    "206"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nस्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द :-\nलिहून देणार : वसुली अधिकारी (लोकसेवक) सातारा जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि.सातारा\nलिहून घेणार : पंकज अशोक सुर्यवंशी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 206 तपशिल : पंकज अशोक सूर्यवंशी यांच्या हिश्याच्या जमिनीवर वसुली जप्ती व विक्री अधिकारी (लोकसेवक) सातारा जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि.सातारा यांचा र.रु. 82800/- चा जमीन जप्ती आदेश - 2117\nफेरफार क्रमांकाने घेतलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी (लोकसेवक) सातारा जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि.सातारा यांचेकडील दिनांक :-१५/१०/२०२६ रोजीचे स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Swati S Sonwalkar"
}
