{
  "village_code": "273100040380470000",
  "village_name": "सरडे",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5367,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बँक बोजा ( प्रतिज्ञापत्र )",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:24:32Z",
  "surveys": [
    "257",
    "260",
    "723"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार - बँक बोजा ( प्रतिज्ञापत्र )\nलिहून घेणार – सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फलटण\nलिहून देणार – जयपाल किसन धायगुडे\nयांनी दिनांक 03/11/2024 रोजी प्रतिज्ञापत्र करून दिलेने र.रु.2,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर 257 क्षेत्र 0.57 हे. आर गट नं 260 क्षेत्र 0.007 व गट नं 723 क्षेत्र 0.20 आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व प्रतिज्ञापत्र,मा.व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फलटण यांचेकडील पत्र दिलेवरून 7/12 च्या इतर हक्कात र.रु. 2,00,000/- चा बोजा दाखल केला.\nनोंद प्रतिज्ञापत्रावरून केली.आर.टी.एस.फायलीस दाखल असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्राची प्रशांत बावळे"
}
