{
  "village_code": "273100040380480000",
  "village_name": "साठे",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4036,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "नोटीस ऑफ लीज पेंडन्सी बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:28:52Z",
  "surveys": [
    "223",
    "233"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : नोटीस ऑफ लीज पेंडन्सी बोजा कमी करणे\nमा. तहसीलदार सो.फलटण यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावी/1578/2026 comp no.3130948 दि.29/9/2026 व अर्जदार बजरंग महादेव गावडे यांचा अर्ज आलेवरून मौजे साठे ता. फलटण येथील जमीन गट नंबर 223 व 233 वरील फेरफार क्रमांक 2509,2086 ने दाखल केलेला बोजा कमी केला. आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "प्राची प्रशांत बावळे"
}
