{
  "village_code": "273100040380480000",
  "village_name": "साठे",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4038,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:28:52Z",
  "surveys": [
    "334"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nनोंदीचा प्रकार : हुकूमनामा\nफलटण येथील मे.दिवाणी न्यायाधीश सो.क स्तर यांचेकडील रे. दि. मु. नं.243/2026 निशाणी नं.12 आदेश व अर्जदार नारायण कांतीलाल शिंदे यांचा अर्ज आलेवरून मौजे साठे ता.फलटण जि. सातारा येथील जमीन गट नंबर 334 क्षेत्र 0 हे 62 आर व पो. ख. 0 हे 02 आर असे संपूर्ण 0 हे 64 आर पैकी नारायण कांतीलाल शिंदे व भूषण कांतीलाल शिंदे यांच्या नावावर असणारे 0 हे 12 आर क्षेत्र समान स्वरूपात नारायण कांतीलाल शिंदे 0 हे 06 आर व भूषण कांतीलाल शिंदे 0 हे 06 तडजोडीने वाटप केले.फलटण येथील मे.दिवाणी न्यायाधीश सो.क स्तर यांचेकडील रे. दि. मु. नं.243/2026 निशाणी नं.12 आदेश व अर्जदार यांचा अर्ज दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्राची प्रशांत बावळे"
}
