{
  "village_code": "273100040380480000",
  "village_name": "साठे",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4042,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "स्थावर मालमत्ता जप्ती आदेश",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:28:52Z",
  "surveys": [
    "423"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- स्थावर मालमत्ता जप्ती आदेश\nमे.विशेष वसुली व विक्री अधिकारी,महाराष्ट्र शासन,श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गोखळी ता. फलटण जि. सातारा यांचा स्थावर मालमत्ता जप्ती करण्यासंबंधीचे आदेश जा.क्र. 3/212/2026-27 दिनांक 25/09/2026 व वसुली दाखला क्र. 4/101/2226 दिनांक 15/1/2026 चा आदेश आलेवरून श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गोखळी ता. फलटण जि. सातारा यांचे जाबदार जामीनदार - हणमंत विठ्ठल इवरे यांची मौजे साठे येथील जमीन गट नंबर 423 मधील त्यांच्या नावे असणारी संपूर्ण जमिन/मालमत्ता, कर्ज र.रु. 97,898/- महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० चे कलम 156(1) व महाराष्ट्र सह.संस्था नियम 1961 चे नियम 107(10) व (11) अन्वये स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.\nनोंद मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे आदेश व मा.सहायक निबंधक,सहकारी संस्था श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गोखळी ता. फलटण जि. सातारा यांचे वसुली दाखला अर्जावरून केली.आदेश आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "प्राची प्रशांत बावळे"
}
