{
  "village_code": "273100040380520000",
  "village_name": "आसु",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9449,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:20:13Z",
  "surveys": [
    "473"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा आसू ता.फलटण जि.सातारा\nगहाणखत लिहुन देणार : लालसाब मगदूम शेख रा. आसु यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्रमांक 2770-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 473 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लालसाब मगदूम शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल कैलास शेळके"
}
