{
  "village_code": "273100040380520000",
  "village_name": "आसु",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9465,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:20:13Z",
  "surveys": [
    "187/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : वसुली व विक्री अधिकारी\nआदेश क्रमांक :वसुली जा क्र 94/2026-27\nआदेश दिनांक :30/10/2026\nविशेष वसुली व विकी अधिकारी,\nश्रीमंत सईबाई महाराज महिला सहकारी पतसंस्था मर्या, फलटण.ता. फलटण जि. सातारा दि. ३०.१०.२०२६ रोजीचा स्थावर मिळकत जप्ती आदेश रद्द\nसौ. लता दिलीप पवार रा. आसु ता. फलटण जि. सातारा यांचे बाबतीत महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० चे कलम १०१ अन्वये अंमलबजावणी कामी हयांची खालील नमुद केलेली स्थावर मिळकत विशेष वसुली अधिकारी यांनी नमुना नं.१८ (कानु १०७) (१०) अन्वये जप्त केली होती. परंतु सदर थकबाकीदार यांनी संपुर्ण थकबाकी दि.२८.११.२०११ रोजी भरली असलेने त्यांचे स्थावर मिळकतीचा जप्तीचा आदेश रद्द करणेत येत आहे.\nथकवाकीदारांचे नाव- सौ. लता दिलीप पवार रा. आसू ता. फलटण जि. सातारा\nगटनं.१८७/१ क्षेत्रफळ मी०.८०.६५ हे. आर चौ. मी पैकी संपुर्ण हिश्याचे क्षेत्र\nवसुली व विक्री अधिकारी यांच्या सही शिक्यानिशी तारीख ३०.१०.२०२६ रोजी स्थावर मिळकतीचा जप्तीचा आदेश रद्द केला व सदर आदेशावरून नोंद करण्यात आली कागदपत्रे फायलीस दाखल.",
  "talathi": "विशाल कैलास शेळके"
}
