{
  "village_code": "273100040380530000",
  "village_name": "शिंदेनगर",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2840,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "स्थावर मालमत्ता जप्ती आदेश",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:21:19Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार- स्थावर मालमत्ता जप्ती आदेश\nबँक/ संस्थेचे नाव – वसुली जप्ती व विक्री अधिकारी(लोकसेवक ) सातारा जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि सातारा, जि सातारा\nविशेष वसुली जप्ती व विक्री अधिकारी (लोकसेवक ) सातारा जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि सातारा जि सातारा यांचेकडील जप्ती आदेश क्रं रिकव्हरी/एस .आर .ओ ,156/29/2026 दि 01/09/2026 आलेवरून सदरील संस्थेचे थकबाकीदार सभासद प्रतिवादी १. अक्षय हरिश्चंद्र निंबाळकर रा शिंदेनगर यांची बाजूस दाखल केलेले जमिन गट नं. 66 क्षेत्र 0.3682 हे आर वर महाराष्ट्र सहकारी संस्था. अधिनियम 1960 चे कलम 156 अन्वये व नियम 107 (10) (11ड ) अन्वये वसुली दाखला क्रं . 29 दि 16/03/2026 ला अनुसरून र रु 1647559/- चा स्थावर मालमत्ता जप्ती आदेश नोंद करणेबाबत कळविलेने सदर गट नं . 66 क्षेत्र 0.3682 हे आर मधील इतर हक्कात सातारा जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि सातारा यांचा र. रु 1647559/- चा स्थावर मालमत्ता जप्ती आदेश दाखल केला. विशेष वसुली जप्ती व विक्री अधिकारी(लोकसेवक ) सातारा जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि सातारा यांचेकडील जप्ती आदेश व वसुली दाखला क्रं 29 दि 16/03/2026 वरून नोंद केली. जप्ती आदेश , वसुली दाखला व बॅंकेकडील दि 01/09/2026 रोजीचे पत्र आरटीएस फाईलिस दाखल असे.",
  "talathi": "महेश गजानन कुंभार"
}
