{
  "village_code": "273100040380550000",
  "village_name": "पवारवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3155,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:47:19Z",
  "surveys": [
    "263/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nफेरफार प्रकार :- मुदत खरेदीखत\nमुदत खरेदी देणार :- आयुष योगेश गावडे यांचे गट नं , 263/2 यांचा असणाऱ्या हिश्यापैकी क्षेत्र 0.2000 हे आर.चौ मी व पो ख क्षेत्र 0.0000 हे आर चौ मी व सदर गटातील विहीर पड क्षेत्रात विहीर पाणी जागा यात एक दिवसाची पाळीप्रमाणे पाणी घेणेचे हक्कासह मुदत खरेदी वर्ष ५\nयांनी\nमुदत खरेदी घेणार :- बाळासो सदाशिव कदम गट नं ,263/2 यांचा असणाऱ्या हिश्यापैकी क्षेत्र 0.2000 हे आर.चौ मी व पो ख क्षेत्र 0.0000 हे आर चौ मी व सदर गटातील विहीर पड क्षेत्रात विहीर पाणी जागा यात एक दिवसाची पाळीप्रमाणे पाणी घेणेचे हक्कासह मुदत खरेदी वर्ष ५\nयांना\nमा .दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्र 2208 दिनांक 18/08/2026 प्रमाणे मुदत खरेदी दिल्याने घेणार यांचे नाव इतर हक्कात दाखल केले असे .वरील प्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे .",
  "talathi": "विलास नारायण खाडे"
}
