{
  "village_code": "273100040380550000",
  "village_name": "पवारवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3161,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:47:19Z",
  "surveys": [
    "131",
    "177",
    "323/1",
    "323/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अनिता विजय भोंडवे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अनिता अजय भोंडवे ऐवजी अनिता विजय भोंडवे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तलाठी कार्यालयाकडे करणेत आलेला होता , त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 27/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-2689498 अन्वये अनिता अजय भोंडवे ऐवजी अनिता विजय भोंडवे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "विलास नारायण खाडे"
}
