{
  "village_code": "273100040380550000",
  "village_name": "पवारवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3167,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:28:26Z",
  "surveys": [
    "21",
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nनोंदीचा प्रकार :- जप्ती आदेश\nअधिकारी : अण्णासाहेब लक्ष्मण फरांदे विशेष वसुली जप्ती व विक्री अधिकारी ,सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक लि सातारा\nआदेश क्रमांक : रिकव्हरी/एस.आर ,ओ ,156/30/2026\nआदेश दिनांक : 1/09/2026\nमा .वसुली जप्ती व विक्री अधिकारी ,सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक लि सातारा यांचेकडील महाराष्ट्र संस्था नियम 1961 च्या नियम 107(10) व 11 ड अन्वये आदेश क्र रिकव्हरी/एस.आर ,ओ ,156/30/2026 आलेवरून मौजे पवारवाडी ता फलटण येथील गट 21,22 वरील खातेदार श्री .राजेंद्र चंद्रकांत गुरव यांच्यावर जप्ती आदेश नोंद केला असे ,वरील प्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे .",
  "talathi": "विलास नारायण खाडे"
}
