{
  "village_code": "273100040380570000",
  "village_name": "गुणवरे",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10361,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:29:43Z",
  "surveys": [
    "842"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.आदर्की बु .\nलिहून घेणार : भगवान सुभेदार गौंड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 842 तपशिल : भैरवानाथ ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. आदर्की बु.शाखा फलटण र.रू. 175000/- दि.2/7/2005 - 4569\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा सुभेदार कृष्णा गौंड यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील जावक क्रमांक sbb/ps/201/26-27 पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन पोपटराव माने"
}
