{
  "village_code": "273100040380570000",
  "village_name": "गुणवरे",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10374,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:29:43Z",
  "surveys": [
    "453/क",
    "455",
    "456",
    "457",
    "458",
    "459/1",
    "459/2",
    "459/3",
    "460",
    "461",
    "462"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश क्र.रस्ता संसा/०००७५/२०२५ दिनांक ०२/०३/२०२६ प्रमाणे व शासन निर्णय दिनांक २९/०८/२०२५ अन्वये अर्जदार राहुल वसंतराव कणसे रा.गुणवरे ता.फलटण जि.सातारा यांचा दिनांक ०३/०२/२०२५ रोजीचा अर्ज प्राप्त झाला असून सदर अर्जामध्ये तहसिल कार्यालयाकडील पारित केलेल्या आदेशाअन्वये मौजे गुणवरे येथील बरड – गोखळी रस्त्यापासून पूर्वेकडे मौजे गुणवरे येथील गट नंबर ४५५ व अन्य गटाकडे प्रतिवादीचे ताब्यातील गट नंबर ४५३/क मधून जाणाऱ्या अंदाजे १०-१५ फुट रुंदीच्या व अंदाजे ४५० फुट लांबीच्या रस्त्यावरून आदेशातील सर्व शेतकरी यांना शेती प्रयोजनार्थ वहिवाट करणेकामी गट नंबर ४५५,४५३/क ,४५६,४५७,४५८,४५९/१,४५९/२,४५९/३,४६०,४६१,४६२ ७/१२ च्या इतर हक्कात रस्त्याची नोंद केली.\nमा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश व शासन निर्णय प्रमाणे नोंद केली.आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "सचिन पोपटराव माने"
}
