{
  "village_code": "273100040380570000",
  "village_name": "गुणवरे",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10375,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटणीपत्र",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:29:43Z",
  "surveys": [
    "235",
    "249",
    "250"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वाटणीपत्र\nवाटणीपत्र करून ठेवणार:-\n1) भानुदास हरीबा गरगडे\n2) वामन हरीबा गरगडे\n3) शिवाजी हरीबा गरगडे\n4) रामचंद्र तात्याबा गरगडे\n5) दिगंबर तात्याबा गरगडे\nयांनी दिनाक 06/10/2026 रोजी किंमत रक्कम रुपये 1,10,00,880/- बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे रजि. वाटणीपत्र केले. त्याचा तपशील खालीलप्रमाणे.\n1) भानुदास हरीबा गरगडे - यांच्या वाटपास दिलेले क्षेत्र\n1) गट नं 235 क्षेत्र 0 हे 64 आर आकार 0 रुपये 87 पैसे यातील ला.ला.क्षेत्र 0 हे 16 आर\n2) गट नं 249 ला.ला.क्षेत्र 1 हे 60 आरपो.ख.क्षेत्र 0 हे 01 आर एकूण 1 हे 61 आर आकार 3 रुपये 56 पैसे यातील ला.ला.क्षेत्र 0 हे 40 आर व पो.ख.0 हे 0025 आर\n3) गट नं 250 ला.ला.क्षेत्र 1 हे 70 आरपो.ख.क्षेत्र 0 हे 01 आर एकूण 1 हे 71 आर आकार 4 रुपये 06 पैसे यातील ला.ला.क्षेत्र 0 हे 4250 आर व पो.ख.0 हे 0025 आर\n2) वामन हरीबा गरगडे - यांच्या वाटपास दिलेले क्षेत्र\n1) गट नं 235 क्षेत्र 0 हे 64 आर आकार 0 रुपये 87 पैसे यातील ला.ला.क्षेत्र 0 हे 16 आर\n2) गट नं 249 ला.ला.क्षेत्र 1 हे 60 आरपो.ख.क्षेत्र 0 हे 01 आर एकूण 1 हे 61 आर आकार 3 रुपये 56 पैसे यातील ला.ला.क्षेत्र 0 हे 40 आर व पो.ख.0 हे 0025 आर\n3) गट नं 250 ला.ला.क्षेत्र 1 हे 70 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 01 आर एकूण 1 हे 71 आर आकार 4 रुपये 06 पैसे यातील ला.ला.क्षेत्र 0 हे 4250 आर व पो.ख.0 हे 0025 आर\n3) शिवाजी हरीबा गरगडे - यांच्या वाटपास दिलेले क्षेत्र\n1) गट नं 235 क्षेत्र 0 हे 64 आर आकार 0 रुपये 87 पैसे यातील ला.ला.क्षेत्र 0 हे 16 आर\n2) गट नं 249 ला.ला.क्षेत्र 1 हे 60 आरपो.ख.क्षेत्र 0 हे 01 आर एकूण 1 हे 61 आर आकार 3 रुपये 56 पैसे यातील ला.ला.क्षेत्र 0 हे 40 आर व पो.ख.0 हे 0025 आर\n3) गट नं 250 ला.ला.क्षेत्र 1 हे 70 आरपो.ख.क्षेत्र 0 हे 01 आर एकूण 1 हे 71 आर आकार 4 रुपये 06 पैसे यातील ला.ला.क्षेत्र 0 हे 4250 आर व पो.ख.0 हे 0025 आर\n4)रामचंद्र तात्याबा गरगडे व नंबर 5)दिगंबर तात्याबा गरगडे यांना समाईकात दिलेले क्षेत्र\n1) गट नं 235 क्षेत्र 0 हे 64 आर आकार 0 रुपये 87 पैसे यातील समाईकात ला.ला.क्षेत्र 0 हे 16 आर\n2) गट नं 249 ला.ला.क्षेत्र 1 हे 60 आरपो.ख.क्षेत्र 0 हे 01 आर एकूण 1 हे 61 आर आकार 3 रुपये 56 पैसे यातील समाईकात ला.ला.क्षेत्र 0 हे 40 आर व पो.ख.0 हे 0025 आर\n3) गट नं 250 ला.ला.क्षेत्र 1 हे 70 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 01 आर एकूण 1 हे 71 आर आकार 4 रुपये 06 पैसे यातील समाईकात ला.ला.क्षेत्र 0 हे 4250 आर व पो.ख.0 हे 0025 आर\nतसेच गट नंबर 249 मधील पुर्व बाजूने दक्षिण उत्तर सामाईकात येणे जाणे साठी रस्ता व गट नंबर 235 मधील पश्चिम बाजुने दक्षिण उत्तर सामाईकात येणे जाणे साठी रस्ता लि.ठेवणार नं 1 ते 5 यांनी सामाईकात राखुन ठेवला आहे\nवरीलप्रमाणे रजिस्टर वाटणीपत्र दस्त क्रं.7416/2026 दिनांक 06/10/2026 च्या झेरॉक्स प्रतीवरून नोंद केली.वाटणी पत्राची झेरॉक्स प्रत फाईलिस दाखल असे.",
  "talathi": "सचिन पोपटराव माने"
}
