{
  "village_code": "273100040380570000",
  "village_name": "गुणवरे",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10376,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर हक्कात असलेली पोकळ नावे कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:22:23Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार – इतर हक्कात असलेली पोकळ नावे कमी करणे\nमा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/1737/2026 दिनांक 21/10/2026 व अर्जदार प्रकाश सिताराम मोरे रा.गुणवरे यांचा दिनांक 02/12/2025 रोजीचा अर्ज व मंडलअधिकारी आसू यांचेकडील जावक क्र. 720/2025 दिनांक 17/09/2026 रोजीचा अहवाल तसेच जिवंत ७/१२ मोहीम टप्पा - 2 बाबत महसूल व वनविभागाचे शासन निर्णय क्र.संकीर्ण/1/2025/प्र.क्र.178/ल-1,दि.30/04/2025 अन्वये मौजे गुणवरे येथील गट नंबर 63 क्षेत्र 0.38 आर या 7/12 च्या इतर अधिकारामधील 250/- ता.ग.साधू शंकर कणसे व ता.ग.जिवराज गुलाबचंद ही पोकळीस्त नावे असलेला शेरा कमी केला.\nनोंद मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/1737/2026 दिनांक 21/10/2026 वरून नोंद केली.कागद पत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "सचिन पोपटराव माने"
}
