{
  "village_code": "273100040380580000",
  "village_name": "मुंजवडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 12358,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:04:58Z",
  "surveys": [
    "569/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहून देणार :\nनानासो लक्ष्मन ठणके यांनी मौजे मुंजवडी येथील जमीन गट नं 569/2 मधील 0.02 हे.आर क्षेत्रात असणाऱ्या विहिरी यामध्ये विहीर,पाणी,भांडे, इले.मोटर,पाईपलाईन यामधील त्यांचे असणाऱ्या हिश्यापैकी 4 आणे हिस्सा म्हणजेच आठ दिवसातून 2 दिवस पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क हे त्यांनी\nलिहून घेणार:-\nसागर सर्जेराव ठणके\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. फलटण2 यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 7727 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.दस्ताच्या नक्कल प्रतीवरून नोंद केली.प्रत फायलीस दाखल असे.",
  "talathi": "पांडुरंग हिंदुराव यादव"
}
