{
  "village_code": "273100040380600000",
  "village_name": "निंबळक",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3829,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:45:47Z",
  "surveys": [
    "517"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.बारामती सहकारी बँक मर्यादित बारामती शाखा -फलटण, ता.फलटण,जि.सातारा तर्फे अधिकृत प्रतिनिधी संकेत देवेंद्र शिर्के\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र चंद्रकांत मतकर रा. निंबळक यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्रमांक 2794-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 517 क्षेत्र 0.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र चंद्रकांत मतकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मोरे गणेश ज्ञानेश्वर"
}
