{
  "village_code": "273100040380600000",
  "village_name": "निंबळक",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3832,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:45:47Z",
  "surveys": [
    "446"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : सर्वग्राम फिनकेअर प्रा.लि शाखा फलटण तर्फे अभिषेक अरुणराव देशमुख\nलिहून घेणार : रामदास एकनाथ पिसाळ,संजय रामदास पिसाळ,विद्या संजय पिसाळ,अनिल रामदास पिसाळ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 446 तपशिल : प्रमाणे रामदास एकनाथ पिसाळ यानी सर्वग्राम फिनकेअर प्रा.लि शाखा फलटण तर्फे शाखाधिकारी रोशन मधूकर दुबळे - यांच्या कडुन रक्कम रुपये 790000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2929\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दुय्यम निंबधक फलटण क्र.2 यांचेकडील रिकन्व्हेयन्स डीड दस्त क्रमांक 7758/2026 दि 23/10/2026 दिलेवरून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला.\n(रिकन्व्हेयन्स डीड दस्त नुसार नोंद )",
  "talathi": "मोरे गणेश ज्ञानेश्वर"
}
