{
  "village_code": "273100040380610000",
  "village_name": "मठाचीवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4303,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:59:59Z",
  "surveys": [
    "337",
    "654/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या गट न च्या जमीनीचे खातेदार ऋषिकेश दत्तात्रय घाडगे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शुभम दत्तात्रय घाडगे ऐवजी ऋषिकेश दत्तात्रय घाडगे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार फलटण यांच्याकडील क्रमांक आरटीएस/कावि/1800/2026 दि. 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24-30 सप्टेंबर 2026 मधील नोंदणी क्र.पी- P26111394 अन्वये शुभम दत्तात्रय घाडगे ऐवजी ऋषिकेश दत्तात्रय घाडगे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी चा फेरफार केला असे .",
  "talathi": "मोरे गणेश ज्ञानेश्वर"
}
