{
  "village_code": "273100040380620000",
  "village_name": "राजुरी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2648,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:09:50Z",
  "surveys": [
    "10/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : ज्ञानदीप को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि, मुंबई शाखा फलटण\nलिहून घेणार : प्रशांत भानुदास साळुंखे , शिवाजी भानुदास साळुंखे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 10/1/अ तपशिल : प्रमाणे प्रशांत भानुदास साळुंखे यानी ज्ञानदीप को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि, मुंबई शाखा फलटण तर्फे अधिकारी नागेश दत्तात्रय बोंद्रे यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2378 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सह दुय्यम निंबधक फलटण -2 यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड क्र. 6894/2026 दिनांक 09/09/2026 ची छायांकित प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल नंदकुमार मोळक"
}
