{
  "village_code": "273100040380640000",
  "village_name": "बरड",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8975,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:54:16Z",
  "surveys": [
    "712/अ/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री संत ज्ञानेश्वर नागरी सह पतसंस्था मर्या निंबळक ता फलटण तर्फे अधिकार प्राप्त इसम सुभाष लक्ष्मण देवकाते\nगहाणखत लिहुन देणार : तायाप्पा किसन देवकाते रा. बरड यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचेकडील दस्त क्रमांक 7385-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 712/अ/3 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तायाप्पा किसन देवकाते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वाल्मिक शंकरराव भताने"
}
