{
  "village_code": "273100040380640000",
  "village_name": "बरड",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9009,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:54:16Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nसुनंदा भाऊसाहेब मानकुमरे रा.मुंबई यांनी मौजे बरड, ता. फलटण येथील गट नं.६८५/१/६८६/१/भूखंड क्र.२६९ क्षेत्रफळ १.८५ आर चौकशी व मिळकतीस मधील तडजोडीप्रमाणे गावचे दप्तरी नोंद होणेबाबत. दि. १३/०६/२०२५ रोजी दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने मंडलाधिकारी बरड यांनी र.नं.२८२/२०२६ दि.०८/०७/२०२६ रोजी आपला चौकशी अहवाल सादर केला आहे. मंडलअधिकारी बरड यांचा चौकशी अहवाल पाहता, श्रीमती सुनंदा भाऊसाहेब मानकुमरे वगैरे ४ यांनी रामदास लक्ष्मण मानकुमरे मयत वारस इंदुबाई रामदास मानकुमरे वगैरे यांचे विरुद्ध फलटण येथील दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर फलटण यांचे न्यायालयात नि.दि.मुकादमा नं.३२२/२०२३ दाखल केला होता. त्या दाव्याचा आपसारात तडजोड झालेने दि.०२/०५/२०२५ रोजी निकाल झालेला आहे. त्या तडजोड निकालातील अटी व शर्तीनुसार व आदेशानुसार प्रतिवादी रामदास लक्ष्मण मानकुमरे यांचे नावे मौजे-बरड ता. फलटण येथील मिळकत गट नं. ६८५/१/६८६/१/भूखंड क्र.२६९ क्षेत्रफळ १.८५ चौमी ही संपूर्ण मिळकत वादी नं. १ सुनंदा भाऊसाहेब मानकुमरे म्हणजे अर्जदार यांना कायमस्वरूपी या तडजोडीमध्ये दिली असून वादी नं. १ सुनंदा भाऊसाहेब मानकुमरे यांनी त्यांच्या नावाची नोंद सदर मिळकतीचे अधिकार अभिलेखात या तडजोड हुकूमनाम्याने करण्याच्या आहेत त्यास प्रतिवादी यांची संमती आहे. वरीलप्रमाणे निर्णय झाला असून त्यानुसार गावी जमिन गट नं.६८५/१/६८६/१/भूखंड क्र. २६९ ला रामदास लक्ष्मण मानकुमरे यांच्या वारसांची नाव कमी करून सुनंदा भाऊसाहेब मानकुमरे यांचे नाव दिवाणी न्यायालयाचे तडजोड हुकूमनाम्याप्रमाणे अहवालात नमूद केले आहे.\nअर्जदार यांनी अर्जासोबत जोडलेले ७/१२, कोर्ट आदेश व मंडलाधिकारी बरड यांचा अहवाल पाहता, मौजे बरड ता. फलटण येथील गट नं. ६८५/१/६८६/१/भूखंड क्र. २६९ या ७/१२ मध्ये फलटण येथील में. दिवाणी न्यायाधीश सो. कनिष्ठ स्तर यांचेकडील नियमीत दिवाणी मुकदमा क्र.३२२/२०२३ आदेश दि.०२/०५/२०२५ रोजीचे आदेशाप्रमाणे नोंद करणेबाबत महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९, १५० कळवीले वरून नोंद केली.वरीलप्रमाणे कागदपत्र दफ्तरी दाखल.\n685/1/686/1/भुखंड क्र 269",
  "talathi": "वाल्मिक शंकरराव भताने"
}
