{
  "village_code": "273100040380670000",
  "village_name": "नाईकबोंबवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2090,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:45:17Z",
  "surveys": [
    "108",
    "119"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सविता महादेव बोडके यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सविता नारायण बोडके ऐवजी सविता महादेव भुजबळ असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार फलटण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1478/2026 दि. 24/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/05/2023 मधील नोंदणी क्र.पी- 2311825 अन्वये सविता नारायण बोडके ऐवजी सविता महादेव भुजबळ असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अमोल महादेव चव्हाण"
}
