{
  "village_code": "273100040380670000",
  "village_name": "नाईकबोंबवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2093,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:27:20Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nसचिन भोसले इन्फ्रा एल.एल.पी. पुर्वीचे नाव व्हिएनएस व्हिजन इन्फ्रा एलएलपी रा. नाईकबोंबवाडी(खाता क्रमांक1790) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40/2/3/4/5/6/प्लॉट नं 6, बिगरशेती क्षेत्र 111.31.70 आर.चौ.मी पैकी मोकळी जागा 251.00 चौ.मी. म्हणजेच बिगरशेती क्षेत्र 23.32 आर.चौ.मी हे व शिवजल सिटी मधिल ए-3 या इमारती मधिल निवासी रो.हाऊस नं आर-2 यांसी क्षेत्रफळ 254.00 चौ.फुट म्हणजेच 23.60 चौ.मी.बिल्टअप निवासी रो-हाऊस त्यांनी\nलिहुन घेणार :\nमंदाकिनी कुंडलिक कुदळे , (खाता क्रमांक :-1803)गट/सर्व्हे क्रमांक 40/2/3/4/5/6/प्लॉट नं 6 बिगरशेती क्षेत्र 23.32 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. फलटण2 जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 205 दिनांक 17/01/2020 प्रमाणे रक्कम रुपये 420000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.तहसिलदार सो फलटण यांजकडील क्र.आरटीएस./कावी/634/2026 दि.28/05/2026 अन्वये कलम 149,150 कार्यवाही करणेचे पत्र वरुन नोंद घेतली असे.\n40/2/3/4/5/6/प्लॉट नं 6",
  "talathi": "अमोल महादेव चव्हाण"
}
