{
  "village_code": "273100040380710000",
  "village_name": "तावडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2749,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:41:14Z",
  "surveys": [
    "109",
    "114",
    "115"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : व्यवस्थापक,चैतन्य नागरी सह.पतसंस्था मर्या.शिवाजीनगर फलटण ता.फलटण\nलिहून घेणार : सुनिल ज्ञानदेव गायकवाड तर्फे म वा योगेश सुनिल गायकवाड रा.तावडी ता.फलटण\nयांनी मौजे तावडी येथील गट क्रमांक 109,114,115 वरील कर्जदार दिलीप गणपत ननावरे यांचे जमीनदार सुनिल ज्ञानदेव गायकवाड यांचे हिस्स्यावर चैतन्य नागरी सह.पतसंस्था मर्या.शिवाजीनगर फलटण यांचेकडील र.रु.111146/- फेरफार क्रमांक 1795 ने घेतलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील जा.क्र.2026/40 दि 09/09/2026 रोजीचे मा.व्यवस्थापक यांचेकडील स्थावर मिळकत जप्तीचा दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश केशव ढोमसे"
}
