{
  "village_code": "273100040380710000",
  "village_name": "तावडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2750,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:41:14Z",
  "surveys": [
    "109"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : वसुली अधिकारी,लोकमान्य ना.सह.पतसंस्था मर्या फलटण ता.फलटण\nलिहून घेणार : सुनिल ज्ञानदेव गायकवाड तर्फे म वा योगेश सुनिल गायकवाड,सुजाता सुनिल गायकवाड,योगिता प्रशांत हेळकर रा.तावडी ता.फलटण\nयांनी मौजे तावडी येथील गट क्रमांक 109 वरील लोकमान्य ना.सह.पतसंस्था मर्या फलटण यांचेकडील फेरफार क्रमांक 1587 ने घेतलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील जा.क्र.140 दि 11/09/2026 रोजीचे मा.वसुली अधिकारी यांचेकडील (नमुना फॉर्म नं 4) स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द आदेश दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश केशव ढोमसे"
}
