{
  "village_code": "273100040380740000",
  "village_name": "सासकल",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3416,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:31:29Z",
  "surveys": [
    "346"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी फलटण,उपविभाग फलटण यांचे न्यायालयातील निकाल क्र.आरटीएस/अपिल/31/2026 eqjcourt case no.00048/2026 दिनांक 07/07/2026 चा आदेश आलेवरून,\nवादी - 1) मनोहर बापू घोरपडे\nप्रतिवादी - 1) बाळू बापू घोरपडे\n2) माया सुर्यकांत काकडे\n3) बबीता दिलीप सावंत\n4) छाया रविंद्र जावळे\nयांचे करिता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 प्रमाणे व त्याअंतर्गत नियमांनुसार सर्व कायदेशीर वारसांची पडताळणी करूनच वारस नोंद मंजूर करणे आवश्यक असलेने वादी / अपिलार्थी यांचे अपिल मान्य करून फेरफार क्रमांक 2471 हा रद्द करण्यात आला.\nनोंद मा.उपविभागीय अधिकारी फलटण,उपविभाग फलटण यांचेकडील आदेशावरून नोंद केली.आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अंजली दिलीप धर्माधिकारी"
}
