{
  "village_code": "273100040380770000",
  "village_name": "दुधेबावी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5683,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:43:27Z",
  "surveys": [
    "987/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोंदीचा प्रकार - खरेदी\nलिहून घेणार – लक्ष्मी अमोल जाधव,यांनी\nलिहून देणार – 1) तुकाराम गणपत आडके\n2) सुनील नारायण आडके\nसंमती देणार – संगिता सुनिल आडके\nयांना दिनांक 05/10/2026 रोजी रक्कम रुपये 5,30,000/- देऊन गट क्रमांक 987/3 क्षेत्र 0 हे 34 आर पो.ख.0 हे 05 आर एकूण 0 हे 39 आर आकार 0 रु 72 पैसे मधील लिहून देणार नं 1 यांचे हिश्याचे संपूर्ण 0 हे 17 आर जमीन मिळकत खरेदी दिली.तसेच सदर गट नं मधील लिहून देणार नं 2 यांचे विहिरीतील संपूर्ण 4 आणे हिस्सा याचे विहीर,पाळी,मोटार,पाईपलाईन ,विद्युत कनेक्शन यातुन पाणी घेणेचे हक्कासह मिळकत खरेदी घेतली .\nयांना दुय्यम निबंध‍क सह दु.नि. फलटण2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 7393 दिनांक 05/10/2026 प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अंजली दिलीप धर्माधिकारी"
}
