{
  "village_code": "273100040380770000",
  "village_name": "दुधेबावी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5691,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विहीर पाणी हक्काचे कायमखुष खरेदी खत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:43:27Z",
  "surveys": [
    "651"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार - विहीर पाणी हक्काचे कायमखुष खरेदी खत\nलिहून घेणार - 1)शिवाजी रंगु सोनवलकर\n2)पांडुरंग एकनाथ सोनवलकर ,यांनी\nलिहून देणार - काशिनाथ रंगु सोनवलकर\nयांना दिनांक 08/09/2026 रोजी रक्कम रुपये 1.90,000/- देऊन गट 651 क्षेत्र 0 हे 54 आर व पो.ख.0 हे 58 आर यातील 0 हे 02 आर विहीरपड क्षेत्रात असणारी विहीर,तिचे पाणी,5 एच पी इले मोटर यातील लिहून देणार काशिनाथ यांचे नऊ दिवसातून लिहून घेणार नं 1 शिवाजी रंगू सोनवलकर यांना 3 दिवस पाळीप्रमाणे घेणेचा हक्क व लिहून घेणार नं 2 पांडुरंग एकनाथ खताळ यांना 2 दिवस पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क याप्रमाणे विहीर पाणी हक्क खरेदी दिला.\nयांना दुय्यम निबंध‍क सह दु.नि. फलटण2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6846 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1,90,000/- घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 च्या इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "अंजली दिलीप धर्माधिकारी"
}
