{
  "village_code": "273100040380770000",
  "village_name": "दुधेबावी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5698,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:26:32Z",
  "surveys": [
    "1252"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nस्थावर मालमत्ता जप्ती आदेश :-\nवसुली अधिकारी दिव्यदत्त दिगंबर नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सातारा (अवसायनात )यांचे कडील जा क्र .वसुली/102/2026 दिनांक :-29/06/2026 स्थावर जप्ती वसुली अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 91/98 अन्वये वसुली प्रमाणपत्र क्र.965/2004 दिनांक :- 20/10/2005 रोजीचे स्‍थावर मालमत्‍ता जप्‍त करण्‍या संबंधीचे आदेशान्‍वये सदर संस्‍थेचे कर्जदार रोहिदास हरिभाऊ भांड यांच्‍या कडून थकबाकी रक्‍कम रुपये 6,734 /- च्‍या वसुली पोटी यांच्‍या नावे असलेल्‍या जमीन गट नं 1252 मध्‍ये 7/12 च्‍या इतरहक्‍कात जप्‍ती आदेश अशी नोंद केली.कागदपत्रे आर टी एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अंजली दिलीप धर्माधिकारी"
}
