{
  "village_code": "273100040380790000",
  "village_name": "मांडवखडक",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1530,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:01:26Z",
  "surveys": [
    "109"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nखरेदी\nलिहुन देणार:- बाजीराव बाबुराव जाधव (खाता क्रमांक :- 3387)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 109 मधील विहीरपड क्षेत्रात असणारी विहीर पाणी भांडे 3 एच पी इले मोटार पाईपलाईन यातील संपुर्ण 1 आणे 6 पै हिस्सा म्हणजेच अकरा दिवसातून एक दिवस पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क हा त्यांनी\nलिहुन घेणार:- किरण अरुण जाधव (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क सह दु.नि. फलटण 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 7578 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 305000.00 घेउन खरेदी दिला.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सचिन दत्‍तात्रय धोत्रे"
}
