{
  "village_code": "273100040380830000",
  "village_name": "ढवळ",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3002,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:24:35Z",
  "surveys": [
    "512/1",
    "518",
    "691",
    "698",
    "710",
    "749/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nलिहुन घेणार : ढवळ कार्यकारी सह.सोसायटी, ढवळ\nलिहुन देणार : नंदा ज्ञानदेव लोखंडे रा. ढवळ यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 512/1,518,691,698,710,749/1 क्षेत्र 3.4700 वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ईश्वरसिंग न्यालसिंग नागलोत"
}
