{
  "village_code": "273100040380880000",
  "village_name": "तरडफ",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2890,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:40:01Z",
  "surveys": [
    "726"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक ली शाखा फलटण\nगहाणखत लिहुन देणार : जालिंदर रघुनाथ मोरे रा. तरडफ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचेकडील दस्त क्रमांक 7240-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 726 क्षेत्र 0.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जालिंदर रघुनाथ मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - ऋषिकेश जालिंदर मोरे (खाता क्रमांक :- 4100) ,",
  "talathi": "अश्विनी सुधाकर खडके"
}
