{
  "village_code": "273100040380900000",
  "village_name": "उपळवे",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3824,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-11",
  "objection_until": "2026-09-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:20:43Z",
  "surveys": [
    "174",
    "175"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026\nमा. आयुक्त पुणे विभाग पुणे यांचे कार्यालयाकडील परिपत्रक अ.शा.प.क्रं.मह/३/आरटीएस/कावि/१९९४/२००४ दि.१६/११/२०२४ लगत मा. तहसीलदार फलटण तहसील कार्यालय फलटण यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/१०५/२०२६ दि. १३/०२/२०२६ आलेवरून मौजे उपळवे येथील वाडीविभाजनापूर्वीचे गट क्रमांक ८४३ व ८४४ चे वाडीविभाजनानंतरचे गट क्रमांक १७४ व १७५ मधील इतर अधिकारात मंजूर फेरफार क्रमांक २०५ व ६०० नुसार दाखल असणारी नावे\n१.धोंडाबाई यशवंत चव्हाण\n२.हिंदुराव मानसिंग जाधव\n३.उमाजी मानसिंग जाधव\n४.भीमराव/भीमा मानसिंग जाधव\n५.सिंधुबाई विठ्ठल भंडलकर\n६.आक्काताई/अलकाताई मानसिंग जाधव\n७.बीटा/पिंटा मानसिंग जाधव\n८.सजाबाई मानसिंग जाधव\nकमी केली. आरटीएस, परिपत्रक व पत्र दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी सुधाकर खडके"
}
