{
  "village_code": "273100040380920000",
  "village_name": "गिरवी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8390,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:29:07Z",
  "surveys": [
    "705/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : आदर्शमाता सौ तान्हुबाई खंडेराव यादव महिला नागरी पतसंस्था मर्या फलटण\nलिहून घेणार : प्रकाश हणमंत जाधव यांनी\nसर्व्हे क्रमांक : 705/अ तपशिल : प्रकाश हणमंत जाधव यांची जमीन आदर्शमाता सौ तान्हुबाई खंडेराव यादव महिला नागरी पतसंस्था मर्या फलटण कर्ज ररु 18606/- वसुलीपोटी जप्त. - 8100\nया फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी आदर्शमाता सौ तान्हुबाई खंडेराव यादव महिला नागरी पतसंस्था मर्या फलटण यांचेकडील स्थावर मिळकत हुकुम रद्द आदेश क्र 661/2026 विवअ/मससंअधि 1960/ कलम 156/म स संनियम 1961/नियम107(10)/स्थावर जप्ती रद्द आदेश /आदर्शमाता सौ ता.ख.यादव महिला ना सह पतसंस्था दि.30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन दत्‍तात्रय धोत्रे"
}
