{
  "village_code": "273100040380920000",
  "village_name": "गिरवी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8396,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:29:07Z",
  "surveys": [
    "705/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या फलटण (अवसायनात)\nलिहून घेणार : प्रकाश हणमंत जाधव यांनी\nसर्व्हे क्रमांक :705/अ तपशिल :प्रकाश हणमंत जाधव यांची जमीन फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या फलटण कर्ज ररु 78665/-वसुलीपोटी जप्त -8020\nया फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसुली व विक्री अधिकारी फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या फलटण (अवसायनात) याचेकडील नमुना फॉर्म नं 4 स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द आदेश जा क्र 86/2026 दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन दत्‍तात्रय धोत्रे"
}
