{
  "village_code": "273100040380930000",
  "village_name": "धुमाळवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1630,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:44:28Z",
  "surveys": [
    "192",
    "237"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : कराड मर्चंट सहकारी क्रेडीट संस्था मर्या कराड शाखा फलटण\nलिहून घेणार : शंकर नाथ्याबा पवार यांनी\nसर्व्हे क्रमांक : 192 तपशिल : प्रमाणे शंकर नाथ्याबा पवार यानी कराड मर्चंट सहकारी क्रेडीट संस्था मर्या,कराड,शाखा फलटण शाखा प्रमुख गणेश तात्याबा धुमाळ यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1344\nसर्व्हे क्रमांक : 237 तपशिल : प्रमाणे शंकर नाथ्याबा पवार यानी कराड मर्चंट सहकारी क्रेडीट संस्था मर्या,कराड,शाखा फलटण शाखा प्रमुख गणेश तात्याबा धुमाळ यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1344\nया फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहदुय्यम निंबधक फलटण क्र 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड दस्त क्र 7452/2026 दि.08/10/2026 व बँक दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन दत्‍तात्रय धोत्रे"
}
