{
  "village_code": "273100040380950000",
  "village_name": "हिंगणगांव",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7453,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:40:11Z",
  "surveys": [
    "548",
    "554"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,\nलिहुन देणार:- विश्वनाथ गुलाबराव अनपट यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 548 खाता क्रमांक :- 22130या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार:- सुरेश निवृत्ती अनपट (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nलिहुन देणार:- विश्वनाथ गुलाबराव अनपट यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 554 खाता क्रमांक :- 22130या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी सदर गटातील ०-०३ वि.पड क्षेत्रात असणारी विहीर,पाणी,जागा,भांडे,इले.मोटार,पाईपलाईन , वीज कनेक्शन यात माझा असणारा संपूर्ण ४ आणे हिस्सा म्हणजेच आठ दिवसातुन दोन दिवसाची पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क तुम्हास खरेदी दिला आहे. हक्का सह\nलिहुन घेणार:- सुरेश निवृत्ती अनपट (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nसंमती देणारे खातेदार :\nवैशाली हितेश भोसले (खाता क्रमांक :- 22117) ,\nवंदना विश्वनाथ अनपट (खाता क्रमांक :- 22117) ,यांना दुय्यम निबंध‍क फलटण यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 2682 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 400000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दिपक शिवाजी धायगुडे"
}
