{
  "village_code": "273100040380950000",
  "village_name": "हिंगणगांव",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7478,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:40:11Z",
  "surveys": [
    "821"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : मह/3/जमीन/फ/वीमा.प./शाजवा/ई कॉम्प्युटर नं.1968475/2025\nआदेश दिनांक : 07/08/2026\nमा.जिल्हाधिकारीसो सातारा यांचेकडील आदेश क्रमांक मह/3/जमीन/फ/वीमा.प./शाजवा/ई कॉम्प्युटर नं.1968475/2025 दिनांक 07/08/2026 ने शहीद वीर जवान वसंत पांडुरंग गरड यांचे कायदेशीर वारस वीरपत्नी श्रीमती वर्षाली वसंत गरड रा.राजुरी ता.फलटण जि.सातारा यांना मौजे हिंगणगाव ता.फलटण जि.सातारा येथील गट नंबर 821 क्षेत्र 0.41 हे आर सरकारी जमीन शेती प्रयोजनासाठी मंजूर करणेत आलेने आदेशातील 1 ते 15 अटी व शर्ती अर्जदार यांनी मान्य केलेवरून तसेच उपाधीक्षक भूमि अभिलेख यांचेकडील मोजणी नकाशा शासकीय मो.र.नं.105918 अबकड प्रमाणे ताबा दिलेवरून शहीद वीर जवान वसंत पांडुरंग गरड यांचे कायदेशीर वारस वीरपत्नी श्रीमती वर्षाली वसंत गरड यांचे नाव मौजे हिंगणगाव ता.फलटण जि.सातारा येथील गट नंबर 821 क्षेत्र 0.41 हे आर मध्ये दाखल केले व सदर 7/12 च्या इतर हक्कात प्रतिग्रहीता विषयांकित जमीन भोगवटादार वर्ग - 2 म्हणून धारण करतील वगैरे 15 अटी व शर्तींवर जमीन मंजूर करणेत आली आहे. असा शेरा दाखल केला.\nमा.जिल्हाधिकारीसो सातारा यांचेकडील आदेश क्रमांक मह/3/जमीन/फ/वीमा.प./शाजवा/ई कॉम्प्युटर नं.1968475/2025 दिनांक 07/08/2026 प्रमाणे नोंद केली असे.आदेशाची प्रत आर टी एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "दिपक शिवाजी धायगुडे"
}
