{
  "village_code": "273100040380950000",
  "village_name": "हिंगणगांव",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7514,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:40:11Z",
  "surveys": [
    "388",
    "496"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nनोंदीचा प्रकार : स्थावर मालमत्ता जप्ती आदेशाने\nमे.वसुली जप्ती व विक्री अधिकारी (लोकसेवक) सातारा जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.सातारा यांचेकडील जप्ती आदेश जा.क्र.101/122/2024 दिनांक 20/10/2025 व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) सातारा जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन यांचेकडील वसुली दाखला क्र.122 दि.20/05/2024 दाखल झाले प्रमाणे सदर संस्थेचे कर्जदार सतिश केशव भोईटे यांचे थकबाकीसाठी त्यांचे मौजे हिंगणगाव येथील बाजूस दाखल ग.नं.च्या ७/१२ चे इतर हक्कात मे.वसुली जप्ती व विक्री अधिकारी तर्फे सातारा जिल्हा मध्यवर्ती सह बँक लि सातारा च्या वसुलीपोटी मालमत्ता जप्त अशी नोंद केली. वरील प्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "दिपक शिवाजी धायगुडे"
}
